Find here best Gudi Padwa Wishes in Marathi language with Images. Also here Gudi Padwa Status for WhatsApp and Images. This Gudi Padwa 2023 Status and Wishes will help you to share with your friend and relatives on WhatsApp, Facebook and set on your own WhatsApp and Facebook Status.
गुढी पाडवा हा महाराष्ट्र राज्यातील सर्वात महत्वाचा सण आहे, कारण हे मराठांचे नव वर्ष म्हणले जातो. आणि हा मराठी लोक साजरा करतात. गुढी पाडवा हा नवीन सण वाढविणारा सण आहे आणि साधारणपणे चंद्र दिनदर्शिकेनुसार चैत्र महिन्याच्या पहिल्या दिवशी साजरा केला जातो. बहुतेक लोकं गुडी पाडवा साठी Gudi Padwa Wishes, Gudi Padwa Status, Gudi Padwa Status Video शोधत अस्ते. आम्ही आज गुढीपाडवा उत्सव 2023 साठी इंग्रजी, मराठी मधील सर्वोत्कृष्ट Wishes, Status, Quotes, SMS Share करत आहेत. आशा आहे तुम्हारा पसंद येइल.

Gudi Padwa Wishes
तिघेजण तुमचा नंबर मागत आहेत,
मी नाही दिला..
पण तुमच्या घरचा पत्ता दिलाय.
ते येत्या गुढीपाडव्याला,
तुमच्या घरी येतील..
त्यांची नावे आहेत,
सुख, शांती, समृद्धी…!!!
गुढीपाडव्याच्या शुभेच्छा
सुरु होत आहे नवीन वर्ष,
मनात असू द्या नेहमी हर्ष..
येणारा नवीन दिवस करेल,
नव्या विचारांना स्पर्श..
हिंदू नव वर्षाच्या आणि
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!

गुढी उभारू आनंदाची,
समृद्धीची, आरोग्याची,
समाधानाची आणि उत्तुंग यशाची,
नव वर्षाच्या शुभेच्छा…
शुभ गुढीपाडवा!
नविन दिशा, खुप आशा,
नविन सकाळ, सुंदर विचार,
नविन आनंद, मन बेधुंद,
आज सुरु होते, शुभ नविन वर्ष…
Happy Gudi Padwa !
येवो समृद्धी अंगणी,
वाढो आनंद जीवनी,
तुम्हासाठी या शुभेच्छा,
नववर्षाच्या या शुभदिनी…
गुढीपाडव्याच्या शुभेच्छा !
आशेची पालवी, सुखाचा मोहर,
समृद्धीची गुढी, समाधानाच्या गाठी,
नववर्षाच्या शुभेच्छा,
तुमच्यासाठी…
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!

जल्लोष नववर्षाचा..
मराठी अस्मितेचा..
हिंदू संस्कृतीचा..
सण उत्साहाचा..
मराठी मनाचा..
चैत्राची सोनेरी पहाट,
नव्या स्वप्नांची नवी लाट,
नवा आरंभ, नवा विश्वास,
नव्या वर्षाची हीच तर
खरी सुरवात…
गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
निळ्या निळ्या आभाळी शोभे उंच गुडी…
नवे नवे वर्ष आले
घेऊन गुळासाखरेची गोडी…
गुडीपाडव्याच्या शुभेच्छा…
निळ्या निळ्या आभाळी,
शोभे उंच गुढी..
नवे नवे वर्ष आले,
घेऊन गूळसाखरेची गोडी…
गुढीपाडव्याच्या शुभेच्छा!
Gudi Padwa Status
श्रीखंड पूरी,
रेशमी गुढी,
लिंबाचे पान,
नव वर्ष जाओ छान..
आमच्या सर्वांच्या तर्फे
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
हॅप्पी गुढी पाड़वा…!
Switch off the lights, Sun is came, New day, Many opportunity…
It’s Gudi Padwa friend..Come lets celebrate it..

वर्षामागून वर्ष जाती,
बेत मनीचे तसेच राहती,
नव्या वर्षी नव्या भेटी,
नव्या क्षणाशी नवी नाती,
नवी पहाट तुमच्यासाठी,
शुभेच्छांची गाणी गाती…
Happy Gudi Padwa!
शिखरे उत्कर्षाची सर तुम्ही करत राहावी..
कधी वळून पाहता आमची शुभेच्छा स्मरावी..
तुमच्या इच्छा आकांक्षाचा वेल गगनाला भिडू दे..
आई भवानीच्या कृपेने तुमच्या जीवनात मनासारखे घडू दे…
सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा..!!
शांत निवांत शिशिर सरला,
सळसळता हिरवा वसंत आला,
कोकिळेच्या सुरवातीसोबत,
चैत्र “पाडवा” दारी आला…
नूतन वर्षाभिनंदन!
It is what we called Festival …
New Dress, Tasty Food, Caring Family, Lovely Friends…
Be happy on this day of Gudi Padwa…

सोनेरी पहाट,
उंच गुढीचा थाट..
आनंदाची उधळण,
अन सुखांची बरसात..
दिवस सोनेरी,
नव्या वर्षाची सुरुवात…
गुढीपाडव्याच्या भरभरून शुभेच्छा!
गुढी उभारून आकाशी,
बांधून तोरण दाराशी,
काढून रांगोळी अंगणी,
हर्ष पेरुनी मनोमनी,
करू सुरुवात नव वर्षाची…
गुढीपाडव्याच्या शुभेच्छा!
May the sweetness of overflowing milk and sugarcane.
Fill your home with harmony and happiness.
Wishing you the best and prosperous Gudi Padwa 2023.
One year gone
One New Year comes
It happened so
And it’ll always be so
But you can make it a better one
Happy Gudi Padwa
Gudi Padwa Status in Marathi

चंदनाच्या काठीवर,
शोभे सोन्याचा करा..
साखरेची गाठी आणि,
कडुलिंबाचा तुरा..
मंगलमय गुढी,
ल्याली भरजरी खण..
स्नेहाने साजरा करा पाडव्याचा सण…
गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
उभारून आनंदाची गुढी दारी,
जीवनात येवो रंगत न्यारी,
पूर्ण होवोत आपल्या सर्व इच्छा-आकांशा,
नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा…
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
वसंत ऋतूच्या आगमनी,
कोकिळा गाई मंजुळ गाणी..
नव वर्ष आज शुभ दिनी,
सुख समृद्धी नांदो जीवनी..
गुढी पाडव्याच्या आणि
नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
You’ve been good throughout the year
Hence, as your friend, I wish you nothing but the best
May all of your wishes come true
Happy Gudi Padwa
नक्षीदार काठीवरी रेशमी वस्त्र,
त्याच्यावर चांदीचा लोटा,
उभारुनी मराठी मनाची गुढी,
साजरा करूया हा गुढीपाडवा…
नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
May your hate for your enemies fades away
May the darkness around you become lighter
May this Ugadi bring joy, health and
prosperity to you and your family
Happy Gudi Padwa

दुःख सारे विसरुन जाऊ,
सुख देवाच्या चरनी वाहू..
स्वप्ने उरलेली नव्या या वर्षी,
नव्या नजरेने नव्याने पाहू…
Happy Gudi Padwa!
सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे,
सोनेरी किरणांचा सोनेरी दिवस..
सोनेरी दिवसाच्या सोनेरी शुभेच्छा सोन्यासारख्या लोकांना..
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
प्रसन्नतेचा साज घेऊन,
यावे नववर्ष!
आपल्या जीवनात नांदावे,
सुख, समाधान, समृद्धी आणि हर्ष !!
गुढीपाडव्याच्या मनपूर्वक शुभेच्छा…
Fill your Life with Joy and Smile,
Fill your stomach with Sweet and Spicy on this Gudi Padwa…
Happy Gudi Padwa!!!
वसंताची पहाट घेऊन आली,
नवचैतन्याचा गोडवा,
समृद्धीची गुढी उभारू,
आला चैत्र पाडवा…
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
We hope you like this Gudi Padwa Status. And by sharing these, you will definitely wish your friends and relatives using these SMS. We are also going to post Gudi Padwa Status Video in further posts, which will prove to be very helpful for you to share on WhatsApp, Facebook. Thank you..